पुणे-मुंबई महामार्गावर आज सोमवारी (ता.11) पहाटेपासून पाच वेगवेगळे अपघात झाले आहेत. नर्हे येथे भूमकर पुलाजवळ वेगवेगळे 2, वाकड पुलावर 1, नवीन कात्रज बोगदा दरी पुलाजवळ आणखी 2 अपघात झाले आहेत. दरम्यान पहाटे पासून झालेल्या 3 मृत्यू तर 19 जखमी झाले आहेत. नवीन कात्रज बोगदा दरी पुलाजवळ झालेल्या अपघात एका कंटनेरने पोलिसांच्या वाहनाला उडविले असून यामध्ये 2 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.